Wednesday 13 April 2016

मित्रहो,
  आपले शैक्षणिक कार्य सोपे व्हावे म्हणून हा छोटासा खटाटोप. फक्त यासाठीच ज्योतिर्मय नावाचा हा blogspot सुरू करत आहे.आपण ही यामध्ये मोलाची भर घालावी...

शिवबांनी त्यांच्या सख्ख्या मेहुण्याचे डोळे काढण्याची सजा फर्मावली होती हे फार कमी लोकास ज्ञात असेल. अश्वारूढ शस्त्रसज्ज छत्रपती शिवरायांचे ...